भारतातील वाघांचे अधिवास प्रदेशांच्या नावासह नकाशात दाखवा. कोणत्या कारणांमुळे त्यांचा अधिवास या भागात असेल?
Answers
Answered by
4
they lived in sundarban sentuary of India
Answered by
2
भारत मध्ये भरपूर प्रकारचे पाणी, पक्षी आढळले जातात. भारताचे तापमान, वातावरण एकदम नीट असल्याने इकडचे प्राणी ह्या प्रांतात राहणे पसंद करतात. आपल्या भारतात वेगवेगळे प्रकारचे दुर्मिळ प्राणी, पक्षी आढळून येतात. उदा वाघ.
काही काळापूर्वी वाघांची लोकसंख्या खूप कमी होती (शिकार दात व नखांसाठी, तसेच रोग राही मुळे) पण भारतच्या गवर्मेंत ने वेगवेगळे नियम काढले (शिकर्यांना शिक्षा व दंड इत्यादी)ज्याने करून वाघाचे परिवार वाढू लागले. भारतात भरतपूर, ताडोबा ह्या अभय रण्यामध्ये वाघांची खूप संख्या आढळून येते,(कारण तिकडे शिकार नाही करत, बाचद्यांची काळजी घेतली जाते इत्यादी चांगली कारणे) त्यांना वेळेवर देण्यात आलेले संरक्षण त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले आहे असे म्हणायला काही हरकत नाही.
Similar questions