Geography, asked by taibachowdhury3584, 1 year ago

छायाचित्रात दर्शवलेल्या वनस्पतींची नावे सांगा.

Attachments:

Answers

Answered by Hansika4871
5

झाडांना आणि प्राण्यांना खूप महत्त्व दिले जाते. आपल्या जगात वेगवेगळ्या प्रकारची झाडे आढळून येतात आणि विविध ठिकाणी, पाणी, माती हे घटक झाडांच्या वाढेसाठी जबाबदार असतात.

वरील प्रश्नांमध्ये आपल्याला वनस्पतीचे नाव ओळखायला सांगितले आहे (चित्र बघून आपल्याला ते सांगायचं आहे)

वरील चित्रामध्ये ३ वनस्पती व ३ प्राणी आहेत.

पहिले चित्र कॅक्टुस सारखा आहे त्या खेजडी अस म्हणतात.

दुसऱ्या चित्रात ऑर्किड हे वनस्पती आहे आणि तिसरे झाड रबर चे आहे (ज्यातून पांढरा रस निघतो ज्याने रबर बनवतात)

Similar questions