काटेरी व झुडपी वने कोठे आढळतात? का?
Attachments:
Answers
Answered by
20
आपल्या भारतात विविध प्रकारचे झाडे आढळतात. वेगवेगळ्या प्रकारची जंगले, वने ह्या मुळे आपल्या भारताची शान वाढते व वातावरण सुशोबित होते. सदाहरित म्हणजे वर्षभर हरित वने, पान झडी, हिमालयीन, समुद्रकाठी वने आढळून येतात.
काटेरी झुडपे वने खूप छोटे असतात, कॅक्टुस,खेजडी, अलो व्हरा झाडे ह्या गटात येतात. नकाशावर ही झाडे राजस्थान च्या काही भागात, गुजरात मध्ये दिसतात कारण इकडे हवा दमट नसते, हवा उष्ण असते आणि पाण्याची पातळी कमी असल्याने अश्या प्रकारची झाडे इथे उगवतात. महाराष्ट्रात काही दुष्काळी भागा मध्ये सुद्धा काटेरी झुडपे दिसून येतात कारण त्यांना पाणी कमी लागते आणि आंध्र प्रदेश मध्ये सुद्धा ही झाडे दिसली जातात.
Answered by
0
Answer:
काटेरी व झुडपी वने कोठे आढळतात? का?
Similar questions