19³ = 6859 या वरून = किती ?(A) 1.9
(B)19
(C) 0.019
(D)0.19
Answers
Answered by
0
Answer: ०.९१
Step-by-step explanation:
वरील प्रश्न गणित ह्या विषया मधील असून तो मराठीत विचारला आहे. ह्या प्रश्नासाठी आपल्याला कॅल्क्युलेटर अथवा मोबाईल फोन ची गरज लागते. पण कधी कधी आपलं डोकं लाऊन सुद्धा असे प्रश्न सोडवता येतात. असे प्रश्न शाळेत अथवा स्पर्धा परीक्षेत विचारले जातात.
१९×१९×१९ = ६८५९
ह्याला आपण १९ टू थ पॉवर ३
(म्हणजेच क्यूब ऑफ १९)
आता आपल्याला प्रस्नामध्ये ३√०.००६८५९ म्हणजेच
०.००६८५९ ला तीन भागात दिवाईड केला की कुठचा अंक भेटेल हे शोधायचे आहे.
दोन्हीं बाजूला १०० ने दिवाईड केले आहे
तर
ह्याचे उत्तर आहे ०.१९
Similar questions