English, asked by nidhibhanushani, 2 months ago

हॉस्पिटल किंवा दवाखान्यातील तुमचा अनुभव यावर पंधरा ओळी
लिहा​

Answers

Answered by lalchandmourya718
0

Answer:

जगभरात बहुतांश सर्व ठिकाणी कोरोनाचा उद्रेक झाला आहे. 100 हून अधिक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

भारतातही कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 800च्या वर गेला आहे. भारतातल्या हॉस्पिटलमध्ये रांगा लागल्या आहेत. हे सर्व होत असताना रुग्णांच्या सेवेत असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काय स्थिती आहे, याचा आपण आढावा घेऊ.

चीन, इटली, स्पेन या देशांत अनेक डॉक्टरांचा आणि कर्मचारी वर्गाचा कोरोनाने बळी घेतला आहे. आपल्या देशातही काही डॉक्टरांना आणि त्यांच्या स्टाफला कोरोनाची बाधा झाली आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1

व्हीडिओ कॅप्शन,सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

कोरोनाचं आव्हान समोर असताना भारतात दिवसरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफबद्दल देशवासीयांनी रविवारी कृतज्ञता व्यक्त करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यानुसार देशात लोकांनी आरोग्य सेवा देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती.

कोरोना

वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?

वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?

वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?

वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या

वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा

वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?

वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात

लाईन

एकीकडे डॉक्टरांबद्दल आदर व्यक्त होत आहे तर दुसरीकडे पेशंटच्या सेवेत असलेल्या डॉक्टरांना काही घरमालकांनी घराबाहेर काढलं. डॉक्टर कोरोनाचे विषाणू सोसायटीत, कॉलनीत आणतील, अशी काही डॉक्टरांच्या घरमालकांना आणि शेजाऱ्यांना भीती वाटतेय.

जगभरात काय स्थिती आहे

भारतात डॉक्टरांची काय स्थिती आहे हे पाहण्याआधी आपण पाहूया की कोरोनाशी लढणाऱ्या जगभरातल्या डॉक्टरांची काय स्थिती आहे, कारण इतर देशांमध्ये कोरोना आपल्याआधी पोहोचला होता.

कोरोना

फोटो स्रोत,GETTY IMAGES

कोरोना व्हायरसमुळे जगात अनेकांचे जीव जाऊ शकतात, असं सांगणारे वुहानमधले डॉक्टर होते डॉ. ली वेनलिअँग. त्यांच्या म्हणणाल्या आधी तिथल्या सरकारने गांभीर्याने घेतलं नाही. काही दिवसांनंतर डॉ. ली यांचाच कोव्हिडमुळे मृत्यू झाला. जगभरात कोविडबद्दल धोक्याची घंटा वाजवणारा डॉक्टर त्याच रोगाचा बळी ठरला.

पण या साथीमध्ये आपला जीव गमावलेले डॉ. ली वेनलिअॅंग हे काही जगातील एकमेव आरोग्य कर्मचारी नाहीत. इटलीमध्ये 5000 हून अधिक डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन, अॅंबुलन्स ड्रायव्हर यांना कोरोनाची बाधा झाली आहे, असं 'द गार्डियन'ने सांगितलं आहे. त्यातल्या 41 जणांचे बळी गेले.

स्पेनमधल्या एकूण 40,000 कोरोनाबाधितांपैकी 5,400 आरोग्य कर्मचारी आहेत, म्हणजेच एकूण रुग्णांच्या 14 टक्के प्रमाणात आरोग्य कर्मचारी आहेत, असं 'न्यूयॉर्क टाइम्स'ने लिहिलंय.

Similar questions