हुशार कोण एका माणसाचे चार अक्षरी नाव काय? ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नाव दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नाव तिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव व चारही अक्षर म्हणजे त्याचे नाव सांगा पाहु ते नाव काय?
Answers
Answered by
0
the name is shaantaram i.e. शांताराम
Answered by
1
मानसाचे नाव आहे "सीताराम"
मानसाच्या बायकोचे नाव आहे सीता
मानसाच्या मुलीचे नाव आहे तारा
व मानसाच्या मुलाचे नाव आहे राम.
मानसाच्या बायकोचे नाव आहे सीता
मानसाच्या मुलीचे नाव आहे तारा
व मानसाच्या मुलाचे नाव आहे राम.
Similar questions