India Languages, asked by boss77, 1 year ago




हुशार कोण
एका माणसाचे चार अक्षरी नाव काय?
ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नाव
दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नाव
तिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव
व चारही अक्षर म्हणजे त्याचे नाव
सांगा पाहु ते नाव काय?

Answers

Answered by tejasmba
2

उत्तर – सीताराम अथवा शांताराम

विवरण -

या प्रश्नाचे अनेक उत्तर होउ शकतात.

त्यातील एक आहे “सीताराम.” (अथवा शांताराम)

पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नाव – म्हणजे मानसाच्या बायकोचे नाव आहे सीता (शांता)

दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नाव  - म्हणजे मानसाच्या मुलीचे नाव आहे तारा (तारा)

तिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव  - म्हणजे मानसाच्या मुलाचे नाव आहे राम. (राम)

Answered by MVB
0
प्रश्न धन्यवाद.

योग्य उत्तर शांताराम आहे

पत्नी शांता म्हणतात

मुलगी स्टार नाव

मुलगा राम नावाच्या

या शांताराम त्याच्या स्वत: च्या नाव




Thanks for the question.

The correct answer is शांताराम

Wife name is Shanta

Daughter name is Tara

Son name is Ram

His own name is SHANTARAM


Hope it solves your query.Thanks for posting a great riddle.


Similar questions