(१) हात आहेत; पण हालवत नाही.
(२) पाय आहेत; पण चालत नाही.
(३) दात आहेत; पण चावत नाही.
(४) नाक आहे; पण श्वास घेत नाही.
(५) केस आहेत; पण कधी विंचरत नाही.
Answers
अशी कोडी परीक्षा स्पर्धेत तसेच काही इंटरव्ह्यू मध्ये विचारली जातात. ह्यांचे उत्तर कधी कधी सोप्पे तर कधी कधी खूप कठीण असते. आपण आपले डोके लाऊन नीट विचार करून उत्तर देणे हे अपेक्षित असते.
हात आहे पण हालवत नाही, पाय आहेत पण चालवत नाही, दात आहेत पण चावत, नाक आहे पण श्वास घेत नाही तसेच केस आहेत पण कधी विंचरत नाही ह्याचे उत्तर महणजे शेतातील " भुजगावने" आहे.
कारण त्याला खोटे हात पाय असतात तरी तो एके ठिकाणीच उभा राहतो, पक्ष्यांना घाबरायला नाक आणि दात असतात पण न तो श्वास घेत न काही खात. आणि केस असून सुद्धा तो कधीच ते विंचरत नाही.
Answer:
1) फांदी 2) खुडची 3) कंगवा 4) सुई 5) दोरा
Explanation:
1) झाडाला फांदी असतात व झाड फांदी हलवत नाही
2) खुढची ला पाय असतात पण चालत नाही
3) कांगायला दात असतात पण चावत नाहीत
4) सुईला नाक आहे पण श्वास घेता येत नाही.
5) दोरा केसा सारखा असते केस आहेत पण कधी विंचरत नाही.