Hindi, asked by mustaqeemareeb1413, 17 days ago

हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे

Answers

Answered by abenkr2013
2

Answer:

please type in english ok

Answered by rajraaz85
0

Answer:

हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे या म्हणीचा अर्थ आहे आपल्याकडे असणारी एखाद्या गोष्टीचा उपभोग घेण्यापेक्षा आपल्याकडे जी गोष्ट नाही तिचा हव्यास करणे किंवा ती मिळवण्यासाठी प्रयत्न करणे.

Explanation:

आपल्या सभोवतालच्या समाजात असे बरेच लोक असतात की जे नेहमी दुःखी असतात , कारण त्यांच्याकडे असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यात ते कधीच समाधानी नसतात. आणि नेहमी दुसऱ्याकडे असणाऱ्या गोष्टी साठी दुःख व्यक्त करत असतात. दुसऱ्या कडील त्या गोष्टी मिळवण्याच्या नादात ते स्वतःकडील असणाऱ्या गोष्टींचा आनंद कधीच उपभोग घेत नाहीत. आणि त्यामुळे त्यांच्या हातातील गोष्टीही सुटुन जातात. म्हणून असे म्हटले जाते की हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे.

Similar questions