Hindi, asked by prathampradhan6219, 11 months ago

हिंदी वाक्यातून मराठी चित्रपट ओळखा. १. बंद मंदिर २. महाराष्ट्र राजधानीका दामाद ३. भाईके पत्नीकी चूडियाँ ४. लव कुश के सम्राट पिता ५. धरतीके पीठपे ६. एक गाडी दो सवारी ७. अभिनेताओंका बादशाह ८. मेरा शोहर सबसे अमीर ९. मन्नतसे माँगा मेरा पती १०.ऐसा ये फसाना ११.पेडगाँवके होशियार लोग १२. बेटी ससुराल चली १३. बाबुलके घरकी साडी १४. पिछा करना १५. पुराना वो सोना १६. चँपियन बननेका मिशन १७. जीता हुआ १८.हम हमारे गाँव जाते हैं १९. कुली की मौज २०. था एक जोकर २१. बेटी का दान २२. कानून की बात किजिये २३. साससे बढकर दामाद २४. एक आवारा दिन २५. मेरी प्यारी सौतन २६. हनिमून २७. आगे का पैर २८. कितने देर तेरी राह देखूँ २९. मकान ३०. बेटा मैं तेरे लिये कैसी लोरी गाऊँ चला पाठवा मला उत्तरे

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

हिंदी वाक्यातून मराठी चित्रपट

Explanation:

1)deol band

२)Mumbai cha jawai

३)vahinichya bangdya

४)jagchya pathivar

५)natsamrat

६)majha pati karorpati

७)pedgavche Shahane

८)lek chachlo sasrala

९)maherchi sadi

१०)pathlog

११)jun ye son

१२)aamhi jati amuchya gana

Answered by shishir303
0

प्रश्न मध्ये दिले हिंदी वाक्यातून मराठी चित्रपटाची नावे खालीलप्रमाणे असतील...

१. बंद मंदिर ► देऊळबंद  

२. महाराष्ट्र राजधानी का दामाद ► मुंबईचा जावई  

३. भाई के पत्नी की चूडियाँ ► वहिनीच्या बांगड्या  

४. लव कुश के सम्राट पिता ► रामराज्य  

५. धरतीके पीठपे ► जगाच्या पाठीवर  

६. एक गाडी दो सवारी ► डबलसीट  

७. अभिनेताओं का बादशाह ► नटसम्राट  

८. मेरा शोहर सबसे अमीर ► माझा पती करोडपती  

९. मन्नतसे माँगा मेरा पती ► नवरा माझा नवसाचा  

१०. ऐसा ये फसाना ► अशी ही बनवा बनवी  

११. पेडगाँव के होशियार लोग ► पेडगावचे शहाणे  

१२. बेटी ससुराल चली ► लेक चालली सासरला  

१३. बाबुल के घर की साडी ► माहेरची साडी  

१४. पिछा करना ► पाठलाग  

१५. पुराना वो सोना ► जुन ते सोनं  

१६. चँपियन बननेका मिशन ► मिशन चॅम्पियन  

१७. जीता हुआ ► विजेता  

१८. हम हमारे गाँव जाते हैं ► आम्ही जातो माझ्या गावा  

१९. कुली की मौज ► हमाल दे धमाल  

२०. था एक जोकर ► एक होता विदुषक  

२१. बेटी का दान ► कन्यादान  

२२. कानून की बात किजिये ► कायद्याचं बोला  

२३. साससे बढकर दामाद ► सासू वरचढ जावई  

२४. एक आवारा दिन ► एक उनाड दिवस  

२५. मेरी प्यारी सौतन ► सवत माझी लाडकी  

२६. हनिमून ► मधुचंद्र  

२७. आगे का पैर ► पुढचे पाऊल

२८. कितने देर तेरी राह देखूँ ► पाहू रे किती वाट  

२९. मकान ► ते माझे घर ,घरकुल  

३०. बेटा मैं तेरे लिये कैसी लोरी गाऊँ ► बाळा गाऊ कशी अंगाई

 ≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡

इतर काही मनोरंजक कोडे....►  

(*प्र* चे कोडे. पहा जमतेय का? खालील शब्दांना योग्य प्रतिशब्द शोधा. शब्दाची सुरुवात *प्र* पासून असावी

1घटना

2संसार

3पध्दत

4पहाट

5पराक्रम

6धबधबा

7ॐकार

8उजेड

9जगबुडी

10अनुभव

https://brainly.in/question/15184641

═══════════════════════════════════════════  

हे कोडे छान आहे.  

या कोड्यात दोन अक्षरी शब्द दिलेला आहे . त्यात पहिले चौथे अक्षर घालून चार अक्षरी शब्द तयार करायचा आहे .  

उदा.  

यंत्र - नियंत्रण  

बोध - प्रबोधन  

१ योगी  

२ वट  

३ गाव  

४ टांग  

https://brainly.in/question/16709270

Similar questions