Hindi, asked by suvarnakodgule, 10 months ago

हिंदी वाक्यातून मराठी चित्रपट ओळखा.
१. बंद मंदिर
२. महाराष्ट्र राजधानीका दामाद
३. भाईके पत्नीकी चूडियाँ
४. लव कुश के सम्राट पिता
५. धरतीके पीठपे
६. एक गाडी दो सवारी
७. अभिनेताओंका बादशाह
८. मेरा शोहर सबसे अमीर
९. मन्नतसे माँगा मेरा पती
१०.ऐसा ये फसाना
११.पेडगाँवके होशियार लोग
१२. बेटी ससुराल चली
१३. बाबुलके घरकी साडी
१४. पिछा करना
१५. पुराना वो सोना
१६. चँपियन बननेका मिशन
१७. जीता हुआ
१८.हम हमारे गाँव जाते हैं
१९. कुली की मौज
२०. था एक जोकर
२१. बेटी का दान
२२. कानून की बात किजिये
२३. साससे बढकर दामाद
२४. एक आवारा दिन
२५. मेरी प्यारी सौतन
२६. हनिमून
२७. आगे का पैर
२८. कितने देर तेरी राह देखूँ
२९. मकान
३०. बेटा मैं तेरे लिये कैसी लोरी गाऊँ

Answers

Answered by shishir303
0

हिंदी वाक्यातून मराठी चित्रपटाची नावे खालीलप्रमाणे असतील...

  1. बंद मंदिर = देऊळबंद
  2. भाई के पत्नी की चूडियाँ = वहिनीच्या बांगड्या  
  3. लव कुश के सम्राट पिता = रामराज्य  
  4. धरतीके पीठपे = जगाच्या पाठीवर  
  5. एक गाडी दो सवारी = डबलसीट  
  6. अभिनेताओं का बादशाह = नटसम्राट  
  7. मेरा शोहर सबसे अमीर = माझा पती करोडपती  
  8. मन्नतसे माँगा मेरा पती = नवरा माझा नवसाचा  
  9. ऐसा ये फसाना = अशी ही बनवा बनवी  
  10. पेडगाँव के होशियार लोग = पेडगावचे शहाणे  
  11. बेटी ससुराल चली = लेक चालली सासरला  
  12. बाबुल के घर की साडी = माहेरची साडी  
  13. पिछा करना = पाठलाग  
  14. पुराना वो सोना = जुन ते सोनं  
  15. चँपियन बननेका मिशन = मिशन चॅम्पियन  
  16. जीता हुआ = विजेता  
  17. हम हमारे गाँव जाते हैं = आम्ही जातो माझ्या गावा  
  18. कुली की मौज = हमाल दे धमाल  
  19. था एक जोकर = एक होता विदुषक  
  20. बेटी का दान = कन्यादान  
  21. कानून की बात किजिये = कायद्याचं बोला  
  22. साससे बढकर दामाद = सासू वरचढ जावई  
  23. एक आवारा दिन = एक उनाड दिवस  
  24. मेरी प्यारी सौतन = सवत माझी लाडकी  
  25. हनिमून = मधुचंद्र  
  26. आगे का पैर = पुढचे पाऊल
  27. कितने देर तेरी राह देखूँ = पाहू रे किती वाट  
  28. मकान = ते माझे घर ,घरकुल  
  29. बेटा मैं तेरे लिये कैसी लोरी गाऊँ = बाळा गाऊ कशी अंगाई
  30. महाराष्ट्र राजधानी का दामाद = मुंबईचा जावई  

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

आणखी काही प्रश्न...►

3 भांडी आहेत (A, B, C) वेगवेगळ्या क्षमतेची

A भांड्याची क्षमता 8 लिटर आहे.

B भांड्याची क्षमता 5 लिटर आहे.

C भांड्याची क्षमता 3 लिटर आहे.

Aभांड्यात 8 लिटर पाणी आहे (पुर्न भरलेल)

B आणी C ही भांडी रिकामी आहेत.

प्रश्न - 8 लिटर पाणी हे 4 लिटर + 4 लिटर असे A आणी B भांड्यात वितरीत करायचे आहे आणि वितरणासाठी C ह्या भांड्याचा वापर करु शकता.

https://brainly.in/question/16447548

═══════════════════════════════════════════

अस कोनत फळ आहे जे गोड असुनिह बाजारात विकल जात नाहि

https://brainly.in/question/16467869

Similar questions