Science, asked by vishakhadhome, 9 months ago

हायड्रोजन पेराँक्साइडचे अपघटन ह्या रासायनिक अभिक्रियेचा दर कसा वाढविता येतो​

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

\huge\bold\red{ANSWER :-}

  • >>>> हायड्रोजन पेरॉक्साइड : (डायहायड्रोजन डाय–ऑक्साइड ). हायड्रोजन व ऑक्सिजन यांचे हे द्वि-अंगी संयुग आहे. रासायनिक सूत्र क२ज२. हे पाण्यातील विरल विद्रावाच्या रूपात ऑक्सिडीकारक म्हणून वापरतात. याचा शोध फे्रंच रसायनशास्त्रज्ञ ल्वी-झाक थेनार्ड यांनी १८१८ मध्ये लावला. या संयुगाचे नामकरणत्यांनी ‘ओ-ऑक्सिजेन’ असे केले. पाणी व ऑक्सिजन यांच्यातसहजपणे अपघटन (विघटन) होण्याची प्रवृत्ती हे याचे लक्षणीय वैशिष्ट्य आहे. संपर्क उत्प्रेरणाचे हे प्रथम निरीक्षण करण्यात आलेले उदाहरणआहे [→ उत्प्रेरण].
Answered by Anonymous
3

Answer:

>>>> हायड्रोजन पेरॉक्साइड : (डायहायड्रोजन डाय–ऑक्साइड ). हायड्रोजन व ऑक्सिजन यांचे हे द्वि-अंगी संयुग आहे. रासायनिक सूत्र क२ज२. हे पाण्यातील विरल विद्रावाच्या रूपात ऑक्सिडीकारक म्हणून वापरतात. याचा शोध फे्रंच रसायनशास्त्रज्ञ ल्वी-झाक थेनार्ड यांनी १८१८ मध्ये लावला. या संयुगाचे नामकरणत्यांनी ‘ओ-ऑक्सिजेन’ असे केले. पाणी व ऑक्सिजन यांच्यातसहजपणे अपघटन (विघटन) होण्याची प्रवृत्ती हे याचे लक्षणीय वैशिष्ट्य आहे. संपर्क उत्प्रेरणाचे हे प्रथम निरीक्षण करण्यात आलेले उदाहरणआहे [→ उत्प्रेरण].

Similar questions