Geography, asked by sonalharne2410, 1 year ago

हायकु हा kavyaprakar मुळ कोणत्या देशाचा आहे

Answers

Answered by muktar6433gmailcom
4

Answer:

हायकू मूळ स्वरुपात जापानी कविता आहे, अर्थातच हा काव्यप्रकार जपान या देशाचा आहे.

Similar questions