History, asked by nargisshaikh26oc, 1 month ago

हडप्पा संस्कृती तील नगर रचने ची वैशिष्ट्ए​

Answers

Answered by yadavshashank617
1

Answer:

हडप्पा संस्कृतीतील पूर्ण नगर रचना अशा प्रकारे दिसून आली आहे की सर्व घरांच्या मध्यभागी चौक आणि आजूबाजूला सर्व घरे प्रत्येक घराच्या अंगणात स्नानगृहे, शौचालये आणि विहिरी आढळून आल्या आहे.

Similar questions