happy mother's day dear♥️♥️ frnds

tell mi something special for mothers day..!

esaay
and essay on mothers day in marathi. or hindi

text me inbox for study games..! ♥️♥️
follow me
Answers
Happy mothers day to all of the mothers in the world as they are the one who run this world.
#HAPPYMOTHERSDAY
Here uh go with a marathi essay...
जेव्हा कधीही आपल्या आयुष्य्मदे कठीण प्रसंग येतो तेव्हा सगळ्यात आधी मनात विचार येतो तो म्हणजे "आई". कारण प्रत्येक क्षणाला आईच आपल्य्ना ह्या काठीन परीस्तीमधून बाहेर काढते. म्हणूनच साग्ल्य्ना आपली आई खूपच प्रिय असते, जशी मला माझी आई प्रिय आहे.
माझा आई चे नाव "वंदना वसंत राऊत" आहे. आई बदल बोलच झाल तर नक्क्कीच शब्द कमी पडतील पण तरीहि मी थोडक्यात सांगण्या प्रयंत्न करतो.
मला लक्षात आहे जेव्हा मी अगदी लहा होतो म्हणजे मी शाळेत जायला सुरवात केली होती, पण तुमच्या प्रमाने मला हि शाळा जायला त्यवेळी काही आवडेना. मी घरात शाळेत न जाण्यचा हट करयचा आणि शाळेत नाय जायच महणूनच रडायचा, रडताच माझे बाबा मला ओरडायला सुरवात कारचे आणि आई येऊन मला समजावत असे बाला असे करू नये, आणि तिच्या मायेने मी शांत होऊन शाळेत जायचा. माझी आई मला स्वत शाळेत सोडायल व घ्याला येत असे.
आई ची ममता कधीच कमी नाही होत जेव्हा घरामदे पैसे नाही तर ती आईच असेते जी आपल्य्ना तिचा सुक सोडून आपल्यांना आनंदी ठेवते आई कधीही स्वताचा विचार न करता आधी घरचा विचार करते अशी आई ची ममता असते.
शाळचा अभ्यास असेल किवा आयुष्यात काही अडचण सर्वात आधी मदत करणारी आईच असते. कधी आपल्य्ना बर नसला तर रात्री जागून आपली देखभाल करणारी आई असते, स्वतचा घास न खाता आपल्या मुलाला देणारी वेक्ती म्हणेजे आपली आईच असते.
आई हा ममतेचा सागर आहे, आपल्य्वर झालेले संस्कारामदे आई चा मोठा वाटा असतो ती नेहमी आपल्या मुलाला आयुष भर चांगलेच संस्कार देत राहते. आईची तुलना जगमधे कोणाशी हि करता येणार नाही अशी आपली आई असते.
माज्या साठी माजी आईच सगलकाही आहे ती माचा देव आहे, संपूर्ण जगात मला सगळ्यात जास्ती प्रेम आहे तर ते माझ्या आई वर. तिची माझा वर असणारी मायेची तुलना करता येणार नाही. आयुष्यात कधी काही लागल तर होठा वर येणारा पहिला शब्द म्हणजे "आईग". म्हणूनच मला माझी आई कूप प्रिय आहे व मला माझी आई खूप-खूप आवडते.