Science, asked by PragyaTbia, 1 year ago

हरीत ऊर्जा म्हणजे काय? कोणत्या ऊर्जा स्त्रोंतास हरीत ऊर्जा महणता. येईल का? का? हरित ऊर्जजेची उदाहरणे द्या.

Answers

Answered by sankruno1
34

हरित ऊर्जा म्हणजे ज्याच्यामुळे पर्यावरणाला हानी होत नाही ती ऊर्जा

सूर्य, हवा, पाणी, ह्यांना हरित ऊर्जा स्रोत म्हणता येतील

करण त्यांच्यामुळे प्रदूषण होत नाही . वातावरणात कोणतेच हानिकारक गॅसेस उत्सर्जित करत नाहीत .

उदाहरण म्हणजे : सौर ऊर्जा , जल ऊर्जा, वायू ऊर्जा

धन्यवाद ॥

Answered by gadakhsanket
15
★उत्तर - हरित ऊर्जा- जी ऊर्जा तयार करताना पर्यावरणीय समस्या उदभवत नाही आणि त्या ऊर्जेचे साठे शाश्वत असतात अशा उर्जास्रोतांना हरित ऊर्जाअथवा पर्यावरणस्नेही ऊर्जा असे म्हणतात.
पर्यावरणस्नेही असणाऱ्या विद्युत निर्मिती प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहेत.
१)जलसाठ्यापासून विद्युत निर्मिती.
२)पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती
३)सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती
४)जैविक इंधनापासून विद्युत निर्मिती

या पद्धतीत वापरण्यात येणारे ऊर्जास्रोत( जलसाठा ,वेगाने वाहणारा वारा, सूर्यप्रकाश, जैविक इंधन) हे शाश्वत असतात.या विद्युत निर्मिती प्रक्रिया प्रदूषणकारी नसतात.या ऊर्जेपासून कोणतेही हानिकारक परिणाम होत नाही.

धन्यवाद...
Similar questions