Environmental Sciences, asked by bharatjadhav471983, 3 months ago

हरितत्रांती कशास म्हणतात​

Answers

Answered by rokadetukaram21
1

Answer:

कृषी क्षेत्रात संशोधन, कृषी विषयक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून आणि काही कृषी संस्थेच्या माध्यमातून अन्नधान्य उत्पादन वाढवून कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठीच्या धोरणाला 'हरित क्रांती' असे म्हणतात. '

Similar questions