Hindi, asked by sunny70821, 9 months ago

हस्त या शब्दाचा समानार्थी शब्द

Answers

Answered by SarthaknKasode
6

Answer:

हस्त या शब्दाचा समानार्थी शब्द

हात

Answered by rajraaz85
0

Answer:

हस्त या शब्दाचे समानार्थी शब्द- कर,हात, बाहू

Explanation:

समानार्थी शब्द:

शब्दांच्या अनेक शक्ती असतात आणि त्यापैकीच एक शक्ती म्हणजे समानार्थी शब्द होय.

समानार्थी शब्द म्हणजे असे शब्द की ज्या दोघी शब्दांचा अर्थ हा एकच असतो. एखाद्या शब्दाला अनेक समानार्थी शब्द असू शकतात. भाषेला समृद्ध करण्यासाठी समानार्थी शब्दांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

उदाहरणार्थ-

१. वसन- कपडा, वस्त्र

२. पाणी- निर, जल,तोय

३. भू- पृथ्वी, धरणी, धरा

४. पर्ण- पान, पालवी

५. गोड -मधुर

वरील दिलेल्या प्रत्येक उदाहरणातील शब्द हे एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत कारण त्यांचा अर्थ हा एकच होतो.

Similar questions