हवेचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ? 1) होकायंत्र
2) तापमापक
3) पर्जन्यमापक
Answers
Answered by
8
Answer:
हवेचे तापमापक मोजण्यासाठी पर्जन्यमापक होकायंत्र वापरतात
Answered by
3
Answer:
2) हवेचे तापमान मोजण्यासाठी तापमापक उपकरण वापरतात
Explanation:
- तापमापक हे उपकरण तापमान मोजण्यासाठी वापरतात.
- हवेचे तापमान मोजण्यासाठी तापमापक उपकरण वापरतात
- क्षितिजसमांतर टांगलेली चुंबकसूची पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर-दक्षिण दिशेने स्थिर होते. चुंबकसूची वापरून दिशा ओळखण्यासाठी बनवलेल्या उपकरणास ‘होकायंत्र’ म्हणतात. होकायंत्र दिशा दर्शना करीता वापरतात
- पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक यंत्राचा वापर केला जातो.
Similar questions