हवेऱ्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो
Answers
Answered by
4
Answer:
जेथे तापमान जास्त असते, तेथे हवेचा दाब कमी असतो. जास्त तापमानामुळे हवा गरम होते, प्रसरण पावते आणि हलकी होते|
Similar questions