hey!mate
दोन देखणी मुले, रंग ज्यांचा एकच, वेगळे झाले तर त्यांचा नाही काहीच उपयोग?
stay home
Answers
Answered by
1
Answer:
बाईक वर बसुन एक पुरुष आणि एक स्त्री रस्त्यावरुन जात असतात.
चौकात त्यांना पोलीस अडवतो आणि विचारतो हि तुझी कोण?
पुरुष सांगतो: हिचा सासरा माझ्या सासऱ्याचा बाप आहे.
तर या दोघांत नातं काय?
उत्तर: => जावई आणि सासू.
2. अशी कोणती जागा आहे,
जेथे जर 100 लोक गेले,
तर 99 लोकच परत येतात?
लावा आता डोकं…
उत्तर: => स्मशानभूमी मध्ये १०० लोक गेले की प्रेताला ठेऊन ९९ च परत येतात.
Answered by
1
Explanation:
असे काय आहे जे गिळले जाऊ शकते परंतु कधी कधी ते सुद्धा तुम्हाला गिळून टाकू शकतात?
Similar questions
Chemistry,
1 month ago
English,
2 months ago
Math,
9 months ago
Computer Science,
9 months ago
English,
9 months ago