Hey plz help me in this konkani composition view the picture above
plz plz plz
only a few lines
plz someone help me
the one who helps me will be marked as Brainlist
it's ok I am not marking anyone as Brainlist
no one is helping me
Answers
Answer:
आमचे गोंय
हिंदू आणि ख्रिश्चन धर्माची, चालीरीतींची मिळून एक सुंदर गुंफण गोव्याच्या समाजजीवनात आपल्याला आढळून येते. याला कारण १५१० पासून गोव्यात असलेला पोर्तुगीजांचा प्रभाव. सुरुवातीच्या काळात हा प्रभाव छळाच्या स्वरूपात होता. अगदी अलीकडच्या इतिहासात, म्हणजे १९१० नंतर खर्यात अर्थाने हिंदू ख्रिश्चन सामंजस्य गोव्यात सुरू झालं. पोर्तुगीजांच्या आगमनानंतर गोव्यात त्यानी प्रथम मुस्लिमांचं अस्तित्व संपवलं, त्यामुळे इतर ठिकाणांप्रमाणॅ गोव्यात हिंदू मुस्लिम दंगे किंवा तेढ यांचा इतिहास नाही. मुस्लिम लोकसंख्याच अगदी कमी आणि पोर्तुगीजाना भिऊन राहिलेले मुस्लिम दबून गेलेले, हे त्याचं कारण. हिंदूंवर पोर्तुगीजांकडून जे अत्याचार झाले, त्यामुळे आपला धर्म टिकवण्यासाठी गोव्यातले हिंदू जास्तच पुराणमतवादी म्हणता येतील असे झाले. ही धर्म टिकवण्यासाठी नैसर्गिक प्रतिक्रिया होती. त्याशिवाय १९६१ पर्यंत गोवा इतर भारतापासून तुटलेला होता हेही एक कारण झालं.
हिंदू आणि ख्रिश्चन धर्माची, चालीरीतींची मिळून एक सुंदर गुंफण गोव्याच्या समाजजीवनात आपल्याला आढळून येते. याला कारण १५१० पासून गोव्यात असलेला पोर्तुगीजांचा प्रभाव. सुरुवातीच्या काळात हा प्रभाव छळाच्या स्वरूपात होता. अगदी अलीकडच्या इतिहासात, म्हणजे १९१० नंतर खर्यात अर्थाने हिंदू ख्रिश्चन सामंजस्य गोव्यात सुरू झालं. पोर्तुगीजांच्या आगमनानंतर गोव्यात त्यानी प्रथम मुस्लिमांचं अस्तित्व संपवलं, त्यामुळे इतर ठिकाणांप्रमाणॅ गोव्यात हिंदू मुस्लिम दंगे किंवा तेढ यांचा इतिहास नाही. मुस्लिम लोकसंख्याच अगदी कमी आणि पोर्तुगीजाना भिऊन राहिलेले मुस्लिम दबून गेलेले, हे त्याचं कारण. हिंदूंवर पोर्तुगीजांकडून जे अत्याचार झाले, त्यामुळे आपला धर्म टिकवण्यासाठी गोव्यातले हिंदू जास्तच पुराणमतवादी म्हणता येतील असे झाले. ही धर्म टिकवण्यासाठी नैसर्गिक प्रतिक्रिया होती. त्याशिवाय १९६१ पर्यंत गोवा इतर भारतापासून तुटलेला होता हेही एक कारण झालं.लोकांचा देवभोळेपणा आणि सोवळं इतकं की पूजेसाठी लागणारी उपकरणंच काय, नैवैद्यासाठीची भांडी सुद्धा वेगळी ठेवतात. अगदी तूप, रवा वगैरे गोष्टी वेगळ्या ठेवतात. त्याला ‘कसलेतरी हात लागू नयेत म्हणून!’ आमच्या ऑफिसात महालसेचा पुजारी काम करायचा, तो इतर कोणाकडचंही काही खात नसे. पार्टी वगैरे केली तर भटासाठी फळं आणायची. कोणालाही त्यात काही वावगं वाटत नव्हतं. अगदी शहरात रहाणार्या ब्राह्मणांच्या स्वयंपाकघरात बाकी लोकाना प्रवेश नाही, त्यानी इतरांकडे काही खायचं नाही, हे अगदी हल्लीपर्यंत पाहिलंय. एकूणच गोव्यात जाती कटाक्षाने पाळल्या जातात असं निरीक्षण. अगदी सक्तीचा धर्मबदल केलेले आजचे ख्रिश्चन लोकसुद्धा लग्न जुळवताना आपल्या बाटण्यापूर्वीच्या जातीतलीच सोयरीक शोधतात. इथले ख्रिश्च्स्न हे बहुतेकसे रोमन कॆथॉलिक आहेत. पण किरिस्तांव बामण आणि किरिस्तांव खारवी वगैरे ऐकताना कोणाला त्यात काही विचित्र वाटत नाही.
हिंदू आणि ख्रिश्चन धर्माची, चालीरीतींची मिळून एक सुंदर गुंफण गोव्याच्या समाजजीवनात आपल्याला आढळून येते. याला कारण १५१० पासून गोव्यात असलेला पोर्तुगीजांचा प्रभाव. सुरुवातीच्या काळात हा प्रभाव छळाच्या स्वरूपात होता. अगदी अलीकडच्या इतिहासात, म्हणजे १९१० नंतर खर्यात अर्थाने हिंदू ख्रिश्चन सामंजस्य गोव्यात सुरू झालं. पोर्तुगीजांच्या आगमनानंतर गोव्यात त्यानी प्रथम मुस्लिमांचं अस्तित्व संपवलं, त्यामुळे इतर ठिकाणांप्रमाणॅ गोव्यात हिंदू मुस्लिम दंगे किंवा तेढ यांचा इतिहास नाही. मुस्लिम लोकसंख्याच अगदी कमी आणि पोर्तुगीजाना भिऊन राहिलेले मुस्लिम दबून गेलेले, हे त्याचं कारण. हिंदूंवर पोर्तुगीजांकडून जे अत्याचार झाले, त्यामुळे आपला धर्म टिकवण्यासाठी गोव्यातले हिंदू जास्तच पुराणमतवादी म्हणता येतील असे झाले. ही धर्म टिकवण्यासाठी नैसर्गिक प्रतिक्रिया होती. त्याशिवाय १९६१ पर्यंत गोवा इतर भारतापासून तुटलेला होता हेही एक कारण झालं.लोकांचा देवभोळेपणा आणि सोवळं इतकं की पूजेसाठी लागणारी उपकरणंच काय, नैवैद्यासाठीची भांडी सुद्धा वेगळी ठेवतात. अगदी तूप, रवा वगैरे गोष्टी वेगळ्या ठेवतात. त्याला ‘कसलेतरी हात लागू नयेत म्हणून!’ आमच्या ऑफिसात महालसेचा पुजारी काम करायचा, तो इतर कोणाकडचंही काही खात नसे. पार्टी वगैरे केली तर भटासाठी फळं आणायची. कोणालाही त्यात काही वावगं वाटत नव्हतं. अगदी शहरात रहाणार्या ब्राह्मणांच्या स्वयंपाकघरात बाकी लोकाना प्रवेश नाही, त्यानी इतरांकडे काही खायचं नाही, हे अगदी हल्लीपर्यंत पाहिलंय. एकूणच गोव्यात जाती कटाक्षाने पाळल्या जातात असं निरीक्षण. अगदी सक्तीचा धर्मबदल केलेले आजचे ख्रिश्चन लोकसुद्धा लग्न जुळवताना आपल्या बाटण्यापूर्वीच्या जातीतलीच सोयरीक शोधतात. इथले ख्रिश्च्स्न हे बहुतेकसे रोमन कॆथॉलिक आहेत. पण किरिस्तांव बामण आणि किरिस्तांव खारवी वगैरे ऐकताना कोणाला त्यात काही विचित्र वाटत नाही.भौगोलिक दृष्ट्या लगतच्या सिंधुदुर्ग जिल्हा आणि कारवार प्रमाणेच गोव्यात गणपती आणि शिमगा (इथे त्याला शिगमो म्हणतात) हे प्रमुख उत्सव होते, आहेत, पण घरात गणपती उत्सव साजरे करण्यात जास्त पारंपरिकता दिसून येते. अगदी सजावटीचं मखर पिढ्यानपिढ्या तेच वापरणे, फळाफुलांची माटोळी बांधणे हे असतंच, पण पोर्तुगीजानी मूर्ती पूजा करायला बंदी घातल्यामुळे कागदावरच्या गणपतीच्या चित्राची पूजा काही घरांत गणेशोत्सवात केली जाते. ही प्रथा का आणि कधी सुरू झाली याचं उत्तर फार कोणी देऊ शकत नाहीत, पण पोर्तुगीजांची भीती, हेच मुख्य कारण दिसतं. म्हणजे बाहेरून गणपतीची मूर्ती आणायला नको, आणि तिचं विसर्जन घराबाहेर जाऊन करायलाही नको.