himalayin pradeshat kontya prakarcha पाऊस पडतो?
Answers
Answered by
10
हिमालय ही आशिया खंडात पसरलेली, जगातील सर्वांत उंच पर्वतरांग आहे. संस्कृत भाषेत हिमालय म्हणजे बर्फ (हिम) जेथे वास करते ते स्थान. हिमालय पर्वतरांगा भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळे करते. जगातील सर्वच ८,००० मीटर पेक्षा जास्त उंची असलेली सर्वोच्च शिखरे या पर्वतरांगेत आहेत. माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर असून त्याची उंची ८,८४८ मीटर इतकी आहे. त्याखालोखाल के२ व कांचनगंगाचा क्रमांक लागतो. ह्या पर्वतरांगेची लांबी २,४०० कि.मी.
Similar questions