Math, asked by nagreamit, 8 months ago

*home quarantine कोडे*

एका दुकानदाराकडे एक गिऱ्हाईक आले, त्याने 400 रुपयांचा किराणा माल खरेदी केला आणि 2000 रुपयांची नोट दुकानदाराला दिली, सकाळची वेळ असल्याने दुकानदाराकडे एवढे पैसे सुट्टे नव्हते म्हणून तो शेजारच्या दुकानदाराकडे गेला त्याच्याकडून 500 च्या तीन आणि 100 च्या पाच नोटा असे सुट्टे पैसे आणले आणि 1600 रुपये गिऱ्हाईकाला माघारी दिले,आणि चारशे रुपये गल्ल्यात टाकले.
दुपारी शेजारचा दुकानदार ती 2000 ची नोट घेऊन आला आणि म्हणाला "की ही सकाळी तू दिलेली नोट खोटी आहे", नोट खोटी असल्याची खात्री झाल्याने दुकानदाराने त्याला 2000 रुपये देऊन टाकले आणि खोटी 2000 ची नोट फाडून टाकली, तर या संपूर्ण व्यवहारात दुकानदाराला किती रुपयांचे नुकसान झाले?
*वेळ: 2 तास*​

Answers

Answered by amitnrw
0

संपूर्ण व्यवहारात दुकानदाराला 2000 रुपयांचे नुकसान झाले

Step-by-step explanation:

Rather than looking into other aspects as all are normal transactions

we should see which transaction is wrong

Only wrong transaction is fake note

fake note is of Rs 2000

Hence loss would be of Rs 2000

2000 रुपये देऊन टाकले आणि खोटी

=>  दुकानदाराला 2000 रुपयांचे नुकसान झाले

Learn more:

*प्रश्न* एक स्त्री एका किराणा दुकानातून २०० ...

brainly.in/question/11616571

brainly.in/question/16549541

https://brainly.in/question/16583690

Similar questions