India Languages, asked by Bhaveshyeole39941, 1 year ago

How i spend my diwali vacation essay in marathi

Answers

Answered by halamadrid
16

◆मी माझ्या दिवाळीची सुट्टी कशा प्रकारे घालवली◆

यावेळी मी दिवाळीच्या सुट्टीत खूप मजा केली.ही दिवाळी माझ्यासाठी खूप वेगळी होती.या सुट्टीत मी खूप काही नवीन गोष्टी केल्या.देवदर्शन केले,वेगळ्या प्रकाराने दिवाळी साजरा केली,केक बनवायला शिकले.

दिवाळीच्या सुट्टीत मी माझ्या मामाच्या गावी राहायला गेले होते.तिथून आम्ही शिर्डी, शनिशिंगणापुर, त्रयंबकेश्वर आणि वणी या देवस्थानी देव दर्शन करायला गेलो होतो.तिथे जाऊन माझे मन आनंदित आणि प्रसन्न झाले.

त्यानंतर,दिवाळीच्या वेळी मी फटाके नाही वाजवले.फटाके वाजवण्यात वेळ घालवण्यापेक्षा मी माझ्या कुटुंबासोबत,मित्र मैत्रिणींसोबत वेळ घालवला.खूप फराळ व मिठाई खाल्ले.

दिवाळीच्या सुट्टीत मी केक शिकण्याचे क्लास सुद्धा लावले.तिथे वेगवेगळे आणि चविष्ट केक शिकले.तिथे मला नवीन मैत्रिणी मिळाल्या.

अशा प्रकारे,या दिवाळीच्या सुट्टीत मी खूप मजा केली.

Answered by krishna3985
3

Answer:

hi hello how r u

be fine stay at home don't be panic

Similar questions