India Languages, asked by Student1111, 1 year ago

How to do chitra varnan in marathi

Answers

Answered by Vanessa18
7
you should just look at the picture and write what is actually there in the picture- in marathi....
Hope it helps....
Answered by AadilAhluwalia
10

चित्र वर्णन कसे करावे?

चित्र वर्णन म्हणजे चित्राला पाहून त्यात काय काय गोष्टींचा समावेश आहे आणि कोणती क्रिया चालू आहे हे लिहिणे.

चित्र वर्णन करण्यासाठी सर्वात आधी चित्राला लक्षपूर्वक पहा. त्या चित्रातील मुख्य बिंदू ओळखा. चित्रात कोणती क्रिया होत आहे ते ओळखा. त्या चित्रात काय काय आहे ते समजून घ्या. त्या नंतर सर्व गोष्टी लिहून काढा. सर्व पैलूंचा समावेश करून एक परिच्छेद लिहा.

Similar questions