How to give speech in Marathi to class teacher and friends?
Answers
Answered by
0
Answer:
just say Marathi if you know how to speak it
Answered by
0
जर आपल्याला भाषण द्यायचे असेल तर त्याच्या आधी त्याची पूर्वतयारी करावी लागते. भाषण देण्यासाठी आपल्याला त्या विषयाबद्दल माहिती होणे गरजेचे आहे.
खाली एक भाषण दिले गेले आहे :
संशोधन वृत्ती
इतिहास शिक्षकांमध्ये संशोधन वृत्ती हा गुण असणे आवश्यक आहे.
इतिहास हा विषय आपल्याला पुरातन गोष्टी समजावतो. इतिहास विषयामध्ये रुची वाढविण्यासाठी आपल्याला संशोधन, म्हणजेच नवीन नवीन गोष्टींचा शोध लावणे, करावे लागते. संशोधन केल्याशिवाय आपल्याला नवीन गोष्टींचा शोध लावता येत नाही.
ही चिकित्सा वृत्ती आपल्यात आधीपासून असली पाहिजे तरच आपण इतिहास सारखा विषय समजून तो मुलांना (शिष्यांना) समजावू शकतो.
Similar questions