India Languages, asked by kissmyassthama4364, 1 year ago

thor purush speech in marathi

Answers

Answered by ansh338515
0

Answer:

no koi mi mi mi mi mi mi mi

Answered by navgharekshitij17
0

Answer:

सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षीका होत्या. त्याच बरोबर त्या एक उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि पहिली विद्याग्रहण करणारी महिला देखील आहेत. या व्यतिरीक्त त्यांना महिलांना स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या देखील म्हंटल्या जातं. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवुन देण्याकरता खर्ची घातले.

Similar questions