India Languages, asked by appu8441, 10 months ago

social media ya cha vadhata prabhav speech in marathi

Answers

Answered by ansh338515
0

Answer:

UI CE CT by guy by NY MP no

Answered by Hansika4871
0

*Social media cha vadhta prabhaav*

एकविसाव्या शतकात इंटरनेट, स्मार्टफोन्स च्या वाढत्या वापरामुळे सरास गोष्टी त्यावर शोधता येतात. प्रत्येकाच्या फोन वर हल्ली फेसबुक, इंस्टाग्राम सारखे सोसियल ऍप्लिकेशन असतात. ह्या सगळ्यांना सोशल मीडिया असे म्हणतात.

ह्याचे परिणाम आणि दुष्परिणाम दोन्ही आहेत, जे खाली सविस्तर नमूद केले आहेत.

फायदे: जर तुमच्या डोक्यात एक कल्पना असेल, तर त्याचे उद्योग सुरू करण्यासाठी आपल्याला प्रचार आणि प्रसाराची गरज असते. अश्या वेळी जर आपण ह्या ऍप्लिकेशन ची मदत घेतली तर आपल्याला बरेच फायदे होतात.

तोटे: कुटचेही वाईट बातमी अथवा अफवा ह्या ऍप्लिकेशन वर पसरायला वेळ लागत नाही, ह्या वेळी आपण त्या बातमीवर पूर्ण विश्वास ठेऊ शकत नाही. अश्या वेळीस व्हॉट्सअँप फॉरवर्ड मेसेजेस ह्या गोष्टीला प्रोत्साहन देतात.

Similar questions