Hindi, asked by brandon007, 1 year ago

how to write appreciation in Marathi in short​

Answers

Answered by simantinipatil1
1

This is for std 10 (English Medium)

1)जेव्हा कवितेच्या चार ओळी दिलेल्या असतील तेव्हा :

1)आशयसौंदर्य:

या मध्ये कवितेच्या कवी/कवयित्री यांची माहिती व प्रस्तावना लिहिले गेले पाहिजे...

2)काव्यसौंदर्य:

या मध्ये कवितेच्या ओळींमध्ये दडलेला अर्थ लिहिणे अपेक्षित आहे....

3)भाषिक वैशिष्ट्य :

या मध्ये कवितेच्या ओळींमध्ये असलेले वैशिष्ट्य लिहिणे अपेक्षित आहे....

जेव्हा कवितेतील दोन ओळी दिलेल्या असतात तेव्हा :

1)कवितेचे कवी /कवयित्री

2)कवितेचा रचनाप्रकार

3)कवितेचा काव्यसंग्रह

4)कवितेचा विषय

5)कवींची/कवयित्रींची लेखनवैशिश्ट्य

6)कवितेची मध्यवर्ती कल्पना...

Hope this helps you....


simantinipatil1: Mark my answer as brainliest.... Pls I need it.... ☺️☺️
Similar questions