How to write eaasy essay on mi pahilela aag in marathi
Answers
Answered by
7
मी पाहिलेली आग.
मी शाळेत जात होतो. रस्त्यात एक मोठी इमारत लागते. त्या इमारतीत आग लागली होती. ६व्य माळ्यावर आग लागली असून अग्निक्षमन दल तिथे दाखल झाले होते. ते आग आटोक्यात आणायचे प्रयत्न करत होते.
खूप लोकांना इमारतीचा बाहेर काढण्यात आले होते. काही लोक वाचवले गेले होते. खूप सामान जाळून राख झाले होते. आग वाढत चालली होती.
काही वेळाने आग आटोक्यात अली आणि कोणतीही जीवहानी झाली नाही.
Similar questions