India Languages, asked by baderaokaushik8, 9 months ago

hruday la Marathi samanarthi shabd​

Answers

Answered by shubhu4629
3

Explanation:

Hruday la Marathi samanarthi aahe kalij

Answered by Hansika4871
1

हृदय - काळीज

हृदय या शब्दाचा समानार्थी शब्द आहे काळीज.

उदा: १) आपल्या मुलांवर कोणतेही संकट आलं की आईचं काळीज हेलावून उठत.

२) 15 ऑगस्ट रोजी आर्मी ची कवायती बघून काळजाचे ठोके चुकत होते.

समानार्थी शब्द लिहा असे प्रश्न नववी-दहावीच्या मराठी परीक्षा मध्ये विचारले जातात. या प्रश्नांचे समानार्थी शब्द लिहून त्याचा आपण वाक्यात रूपांतर करायचे असते तेव्हा जाऊन आपल्याला त्या प्रश्नांचे पूर्ण गुण मिळतात. अशा प्रकारचे प्रश्न एक ते दोन मार्कांसाठी विचारले जातात.

Similar questions