(इ-3) वैचारिक लेखन :
'भ्रमणध्वनी- शाप की वरदान' या विषयावर
लेखन करा.
Answers
Answered by
3
Answer:
इ-3) वैचारिक लेखन :
'भ्रमणध्वनी- शाप की वरदान' या विषयावर
लेखन करा.
Explanation:
एकविसाव्या शतकात वावरत असताना असे एक माध्यम निर्माण झाले की ज्यामुळे माणूस एकमेकांच्या संपर्कात राहू शकला. ते माध्यम म्हणजे मोबाइल. मोबाईल फोनचा जन्म झाला आणि जगात मोठी संपर्क क्रांती निर्माण झाली. जगात बघता बघता गरीब-श्रीमंत, मालक-कामगार, स्त्री-पुरुष सर्वानीच या मोबाईलचा वापर करण्यात सुरवात केली. पूर्वीच्या काळात एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी पत्राचा उपयोग केला जायचा. पण आजच्या काळात मोबाईल या माध्यमांमुळे आपण लगेच संपर्क साधू शकतो. तसेच मोबाईल मध्ये फक्त संपर्कच नाही तर त्यामध्येही एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी आणखी माध्यमे निर्माण करण्यात आले आहे उदा. व्हाट्स अँप, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी.
Similar questions