India Languages, asked by zckansari8755, 11 months ago

I am a Marathi boy short essay for kids

Answers

Answered by Anonymous
1

Explanation:

१tha व्या शतकात मराठा साम्राज्य किंवा मराठा संघराज्य ही भारतीय उपखंडातील मोठ्या भागावर अधिराज्य गाजवणारी शक्ती होती. हे साम्राज्य औपचारिकपणे पासून अस्तित्त्वात आले आणि शिवाजीचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला आणि १ 18१18 मध्ये पेशवाई बाजीराव द्वितीयचा पराभव झाला.

Answered by Hansika4871
0

*I am a marathi boy essay*

नमस्कार मित्रमंडळी, माझे नाव राज पाटील. हो बरोबर ओळखलंत माझ्या नावानेच मी मराठी असल्याचे समजून येते. अभिमान आहे मला माझा मी मराठी असल्याचा. मी महाराष्ट्र मध्ये मुंबईत १९९७ ला जन्मलो.

माझ्या बाबांचे नाव दिगंबर आणि आईचे नाव रेखा असे आहे.

माझे बाबा व्यापार करतात व माझी आई सॉफ्टवेअर कंपनी मध्ये मॅनेजर आहे.

मी इयत्ता सहावी मध्ये शिकत आहे, माझ्या शाळेचे नाव संस्कार भारती विद्यालय असे आहे. अभ्यासाचे रुची लहानपणीपासून असल्यामुळे मला अभ्यास करायला खूप आवडतो व ज्ञान प्राप्त करणे मला खूप आवडते. शाळेत माझा प्रथम किंवा द्वितीय क्रमांक नेहमी येतच असतो. संध्याकाळी शाळेतून घरी आल्यानंतर आई माझा गृहपाठ येते व बाबा मला गणित शिकवतात. खेळामधली आवड जोपासण्यासाठी मी माझ्या मित्रांसोबत क्रिकेट फुटबॉल खेळायला अभ्यास केल्यानंतर रोज जातो.

खेळा सोबतच आणि अभ्यासासोबत आई माझ्या पालनपोषणाची काळजी घेते. ती माझ्यासाठी स्वादिष्ट व पौष्टिक जेवण बनवते. माझे बाबा मला प्रोजेक्टच्या कामासाठी मदत करतात. विज्ञानाची गोडी आमच्या परिवारात असल्यामुळे माझ्या आई-बाबांना देखील प्रोजेक्ट करायला खूप मजा येते व त्यांचा हातभार देखील लागतो.

यासोबतच गिर्यारोहण करणे मला खूप आवडते आणि पुस्तक वाचणे हा देखील माझा छंद आहे. मी अजून पर्यंत तर पंधरा ते वीस पुस्तक वाचली आहे आणि बरेच गड-किल्ले देखील चढलो आहे. असे हे आमचे कुटुंब, मला माझी आई बाबा खूप आवडतात.

Similar questions