History, asked by douda6018, 1 month ago

इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ

Answers

Answered by sangram3636
27

पोलीस दल, लष्कर, न्यायसंस्था, आणि मुलकी नोकरशाही हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत

Similar questions