History, asked by mayurmane010, 3 months ago

(इ) खालील कृती सोडवा :

(1). प्रसंगलेखन :

चंद्रपूर जिल्हा परिषद
शिक्षण विभाग,
- आयोजित -
जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धा -
पारितोषिक वितरण समारंभ
दि. - 10 जानेवारी वेळ - स. 10.00
प्रमुख पाहुणे - मा.
शिक्षणाधिकारी,
चंद्रपूर जिल्हा परिषद, चंद्रपूर

वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे /मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


Answers

Answered by lakshmijonnala0919
30

Answer:

प्राथमिक शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासाचे, समाजपरिवर्तनाचेआणि राष्ट्रीय विकासाचे एक प्रमुखआणि प्रभावीसाधनआहे ही बाब विचारात घेवून कोल्हापूर जिल्हापरिषदेने केंद्गशासनाच्या व राज्यशासनाच्या विविध शैक्षणिक योजनाबरोबरच जिल्हापरिषदेच्या स्वनिधीतूनसुद्धा विविध शैक्षणिक योजना राबविलेल्याआहेत.

बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाचा शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला आहे. शिक्षणापासून वंचित असणा-या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेता यावे, शिक्षणाच्या संख्यात्मक विकासाबरोबरच दर्जामध्ये सुधारणा व्हावी या उद्देशाने प्राथमिक शिक्षण विभाग कार्यरत असून शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणासाठी प्रयत्नशील आहे.

या विभागाचे कामकाम समग्र शिक्षा व आस्थापना विभागामार्फत केले जाते.

शिक्षणविभाग(प्राथमिक)

शालेय सांख्यिकी माहिती

जिल्हापरिषदेच्या एकूण प्राथमिक शाळांची संख्या-1977

जिल्हापरिषदेच्या प्राथमिक(1लीते5वी)शाळांची संख्या-1111

जिल्हापरिषदेच्या उच्चप्राथमिक(1लीते8वी)शाळांची संख्या-866

जिल्हापरिषदेच्या एकूण माध्यमिक शाळांची संख्या– 04

जिल्हापरिषद प्राथमिकशाळांमधील विद्यार्थी संख्या-1,65,684

जिल्हापरिषद शाळांमधील शिक्षक संख्या-8,091

Similar questions