इ) खालील ओळींचा सरळ अर्थ लिहा.
अपकीर्ति ते सांडावी । सत्कीर्ति वाडवावी।
विवेके दृढ धरावी । वाट सत्याची ।।
Answers
Answered by
52
Explanation:
अपकिर्ती सोडून कायम सत्यकिर्ती वाढवत गेले पाहिजे
सतबुद्धी ने विचार करून सत्याची वाट
धरावी.....
HOPE IT HELPS YOU MY MARATHI FRIEND....
mark me brain list
Answered by
29
Answer:
संत रामदासांनी 'उत्तमलक्षण' या कवितेत आदर्श गुणवान व्यक्तीची वैशिष्ट्ये सांगताना या ओळींमधून सद्वर्तन कशा प्रकारे करावे, याची शिकवण दिली आहे.
संत रामदास म्हणतात लोक आपल्याला दुषणे देतील व निंदा करतील असे वर्तन कदापिही करू नये. ज्या वागण्याने आपली अपकीर्ती होईल, असे वागणे टाळावे. उलट आपल्या व्यक्तिमत्त्वाची कीर्ती पसरेल, अशी वागणूक करायला हवी. स्वत: चांगले वागून सत्कीर्ती वाढवायला हवी. त्यासाठी बुद्धीचा विवेक महत्त्वाचा ठरतो. सद्विचाराने, विवेकाने सत्याचा मार्ग ठामपणे आचरावा विवेकबुद्धी ठोस असणे गरजेचे आहे.
mrk mi brainlist
Similar questions
Physics,
4 months ago
Science,
4 months ago
Hindi,
4 months ago
Biology,
1 year ago
Social Sciences,
1 year ago