India Languages, asked by hrushikeshkaniche, 10 months ago

i) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :
a) मनपसंत -

plz answer it fast I an in need ​

Answers

Answered by surabhi8116
3

Answer:

आवडतं or pet

pls mark as brainlist

Answered by halamadrid
0

■■' मनपसंत', या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आवडता.■■

●ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा किंवा समान असतो,अशा शब्दांना समानार्थी शब्द म्हटले जाते.

◆समानार्थी शब्दांचे काही उदाहरण आहेत:

१. मित्र - सखा, दोस्त.

२. आकाश -नभ, आभाळ.

३. आनंद - हर्ष,सुख.

◆'मनपसंत', या शब्दाचा वाक्यात प्रयोग:

१. माझा मनपसंत खेळ आहे बैडमिंटन आणि मी माझ्या मित्र मैत्रिणींसोबत बैडमिंटन खेळते.

Similar questions