Hindi, asked by anjalisatish420, 6 months ago

इ) खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. (कोणतेही तीन)
१. निराश होणे
२ आस लागणे
३. तहानभूक हरपणे
४. दंग होणे
५. मनमानी करणे​

Answers

Answered by parabshubh786
7

Answer:

१)निराश होणे - नाराज होणे,परीक्षेत चांगले गुण न मिळाल्याने मी निराश झाले.

२)दंग होणे - स्तब्ध होणे, मी नाचण्यात दंग झाले.

३)मनमानी करणे - मनमर्जी करणे, माझी मैत्रीण नेहमी माझ्यावरती मनमानी करते.

Similar questions