Hindi, asked by ajayrathod26042, 5 months ago


इ) खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
स्वागत करण्या वसंत ऋतुचे रंग उधळले दिशा-दिशांना
बरेड कोरड इथली सृष्टी
घेऊन आली ती नजराना
रसग्रहण ​

Answers

Answered by anwaySupare
3

Answer:

''वसंतऋतूचे स्वागत करण्यासाठी दिशादिशांत रंग उधळले आहेत भगभगीत,रखरखीत ति कोरडी झालेली सृष्टी आज वसंत ऋतूचा नजराणा घेऊन आली आहे ''

Explaintion: hope it helps you

Similar questions