Math, asked by ankitkumar5327, 1 year ago

I need Surya Chi Atmakatha in matathi language plzz its urgent

Answers

Answered by erozhari
1
sorry bro or sis I do it after sometime
Answered by gadakhsanket
1
नमस्कार मित्रा,

★ सूर्याची आत्मकथा -

मी सूर्य, तुम्ही ज्याच्या उन्हाळ्यात रागराग करता, हिवाळ्यात ज्याच्या येण्याची वाट पाहता तोच सूर्य.

तुम्हाला माझी सवय झालीये. मी उगवलो की सकाळ झाली कळते. घड्याळ पण सूर्याच्या उगवण्या-मावळण्यावर आधारित आहे. सगळीकडे अंधार असेल. पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही. उष्णता नाहीशी होईल. पाऊस पडणार नाही. दिवसरात्र थंडीच-थंडी वाजेल. सारे निसर्ग चक्र कोलमडून पडेल.

परंतु तुम्ही कधी विचार केलाय की मला पण या उष्णतेचा त्रास होतो. तरीही मी तुमच्यासाठी सहन करतो.

चला जातो मी.

धन्यवाद...


Similar questions