i) पुढील पैकी भारताने विकसित केलेला उपग्रह प्रेक्षेपक कोणता
Answers
Answered by
3
भारताचा सर्वांत अवजड उपग्रह जीसॅट-11 बुधवारी सकाळी फ्रेंच गयानामधून युरोपीय अंतराळ संस्थेच्या रॉकेटनं अकाशात झेपावला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)च्या माहितीप्रमाणे जीसॅट-11 हा उपग्रह 5854 किलो वजनाचा आहे आणि त्यांनी तयार केलेला हा आतापर्यंतचा सर्वांत अवजड उपग्रह आहे.
Similar questions