English, asked by naazmomin352, 11 months ago

|i) पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा .
१. भाषण देणारी व्यक्ती -
२. कविता करणारी स्त्री -​

Answers

Answered by lightversion26
6

Answer:

1.वक्ता  

2.कवियत्री

Answered by rajraaz85
5

Answer:

वक्ता -म्हणजे भाषण देणारी व्यक्ती.

कवयित्री- म्हणजे कविता करणारी स्त्री.

Explanation:

शब्दसमूहाबद्दल एक शब्द -

दिलेल्या शब्दसमूहाचा एक विशिष्ट अर्थ असतो. जर एखाद्या शब्दाचा अर्थ हा दिलेल्या शब्दसमूहाचा अर्थाशी तंतोतंत जुळत असेल तर तो शब्द त्या शब्दसमूहा ऐवजी आपण वापरू शकतो. यालाच शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हणतात.

उदाहरणार्थ-

  • गाणे गाणारा -गायक
  • कविता लिहिणारा -कवी
  • नाटक लिहिणारा -नाटककार
  • भाषण ऐकणारा -श्रोता
  • उपकार करणारा -परोपकारी
Similar questions