Hindi, asked by dona5o, 1 year ago

(इ) तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
Please answer this question in Marathi language .​

Answers

Answered by Hansika4871
182

फायदे:

१) रेल्वे प्रवास जलद असल्याने वेळेची बचत होते

२) रेल्वे इलेक्ट्रिक वर चालत असल्याने इंधनाची बचत होते

३) रेल्वेचे किमान भाडे आणि पास स्वस्त आहे

४) बायका आणि पुरुषांचे स्वतंत्र डबे आहेत

तोटे:

१) तांत्रिक बिघाड लवकर होतो

२) पावसाळ्यात ट्रॅकवर पाणी साठून रेल्वेला विलंब होतो

३) कधी कधी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल झाल्याने गर्दी वाढते

४) वाढत्या गर्दीने चोरांचे प्रमाण वाढले आहे

Answered by samruddhisunandkumar
3

Explanation:

रेल्वेच्या माध्यमातून केवळ प्रवाशांचीच नव्हे, तर उद्योगधंद्यातील मालाची वाहतूक करणेही सोपे होते. वरील फायद्यांबरोबरच रेल्वे प्रवासाचे काही तोटेही आहेत. रेल्वेमार्गाचे जाळे निर्माण करणे अत्यंत बिकट व अत्यंत खर्चिक काम आहे. रेल्वे गाड्यांचे अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी होते.

Similar questions