इंटरनेट वेशयि माहिती लिहा
Answers
Answered by
7
इंटरनेट आपल्या सगळ्या प्रकारची माहिते देते आपण फक्त गूगल वर type करायचं ते सगळं येते जे आपल्याला पाहिजे आहे. जर आपल्याला डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांची माहिती पाहिजे असेल तर आपल्याला ती माहिती इंटरनेट वर भेटते. आणि जर शिक्षकांनी प्रश्न विचारले जे आपल्याला येत नसतील तर आपण ते इंटरनेट वर search करू शकतो आणि त्याच उत्तर आपल्याला भेटत. इंटरनेट आपल्याला साठी खूप उपयोगाच आहे.
I hope it works for you,
please Mark me as brainlist,
And please follow me.
Similar questions