Hindi, asked by ChinmayAmodkar, 9 months ago

इंधनाची बचत होण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.​

Answers

Answered by sachinjawale21
6

Answer:

आम्ही सायकलचा वापर कराल.

जवल कुठे जायचे असेल तर चालत जाऊ.

असे अनेक कामं आम्ही करू.

Answered by Anonymous
3

Answer:

इंधनाची बचत कण्यासाठी आम्ही पुढील कृती करू...

1..जवळ पास चे काम पाई चालून करू

2... जेव्हा ट्रॅफिक सिग्नल लागेल तेव्हा आपल्या गाडीचे इंजिन बंद करून टेवणार .

3.. सायकल चा वापर मोठ्या प्रमाणावर करू.. इत्यादी..

Similar questions
Math, 4 months ago