इंधनाच्या संरक्षणासाठी (बचतिसाठी)केलेले छोटे छोटे प्रयत्न . मोठे परिवर्तन घडवू शकतात ...
Answers
Answered by
2
गवेगळय़ा जातीतील श्वानाचे मिश्रण असलेली, ताकदवान आणि संरक्षणासाठी उत्तम अशी डॉबरमनची ओळख सर्वज्ञात आहे. मात्र या प्रजातीमागे एक रंजक इतिहास आहे. १८९०च्या सुमारास जर्मनीतील अल्पोडा गावात कार्ल फ्रेडरिक लुईस डॉबरमन हा सरकारी कर वसुलीदार कार्यरत होता. गावातील भटक्या कुत्र्यांना पकडून निवारा केंद्रात ठेवण्याची जबाबदारीही त्याच्याकडे होती. कर वसुलीदार म्हणजे अर्थात भरपूर पैसा. या पैशाचे रक्षण करणे हे मोठे जिकिरीचे काम. त्यामुळेच लुईसने कुत्र्यांना यासाठी प्रशिक्षित करण्यास सुरुवात केली. मात्र, ताकद, चपळाई, प्रामाणिकपणा, सोशिकता आणि हुशारी असे सर्व गुण असलेला श्वान आपल्याकडे असावा, अशी कल्पना त्याच्या डोक्यात आली. यातूनच मिश्र प्रजातीच्या संगमातून नव्या श्वानाचा जन्म झाला. तोच डॉबरमन. लुईसने संकरित केलेल्या या वंशाच्या कुत्र्यांना मागणी वाढत गेली.
Similar questions