Science, asked by indrpippal3530, 1 year ago

इंधने मिळवण्यासाठी कोणत्या वनसपतींची लागवड करतात ?

Answers

Answered by sakshiArmyofficer07
2

jatropa plant biogas plants


sakshiArmyofficer07: comments please
Answered by gadakhsanket
6

★उत्तर - इंधने मिळविण्यासाठी गहू, मका, बिट , ऊस व उसाची मळी वापरून इथॅनॉल हे इंधन मिळविले जाते. वरील पिकांचे उत्पादन केले जाते.

सोयाबीन , रॅप सीड ,जॅट्रोपा ,महुवा, मोहरी, अळशी, सूर्यफूल , पाम, ताग, आणि काही प्रकारची शैवाल यांची लागवड केली जाते .कारण या पिकापासून बायोडिझेल हे इंधन मिळविले जाते.

धन्यवाद...

Similar questions