Science, asked by Cuteshivai6574, 1 year ago

पाव जाळीदार कसा बनतो?

Answers

Answered by aStudentofIndia
4

Because of carbon dioxide release and due to yeast

Answered by gadakhsanket
17
★ उत्तर - धाण्यांच्या पिठांपासून पावांचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात. पिठांमध्ये बेकर्स यीस्ट - सॅकरोमायसिस सेरेव्हीसी , पाणी , मीठ व इतर आवश्यक पदार्थ मिसळून त्याचा गोळा केला जातो .

यीस्टमुळे पिठातील कर्बोदकांचे किण्वन होऊन शर्करेचे रूपांतर कार्बनडायॉक्साईड (CO2) व इथॅनॉलमध्ये होते.CO2मूळे पीठ फुगते व भाजल्यानंतर पाव जाळीदार होतो.
व्यवसायिक बेकरी उद्योगात संकुचित यीस्टचा वापर होतो. तर घरगुती वापरासाठी ते कोरड्या दाणेदार स्वरूपात असते.

धन्यवाद...

Similar questions