(i)
उत्साहाला उधाण येणे
(it)
गलका करणे
(ii) झोकून देणे.
वाक्य प्रचाराचा अर्थ लिहा
Answers
Answered by
180
■■ प्रश्नात दिलेले वाक्यप्रचार,त्यांचा अर्थ व वाक्यात प्रयोग:■■
१.उत्साहाला उधाण येणे - खूप आनंद होणे.
वाक्य - क्रिकेट स्पर्धा जिंकल्यावर सगळ्या खेळाडूंच्या उत्साहाला उधाण आले.
२. गलका करणे - गोंधळ करणे.
वाक्य - शिक्षक क्लासच्या बाहेरे गेल्यावर मुले गलका करू लागली.
३. झोकून देणे - मनापासून एखादे काम करणे.
वाक्य - मीनाने परीक्षेत प्रथम येण्यासाठी स्वतः ला परिक्षेच्या तयारीत झोकून दिले.
Answered by
7
Explanation:
उत्साहाला उधाण येणे
(it)
गलका करणे
Attachments:
Similar questions